Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेमात असलेली दोन प्रेमी युगल म्हणजे पाण्यावाचून

प्रेमात असलेली दोन प्रेमी युगल म्हणजे
पाण्यावाचून तडफडणारा माशे होय...

प्रेम म्हणजे काट्या कुट्यातून वाट काढत
रक्त बंबाळ झालेली दोन पाखर होय...

प्रेम म्हणजे दोन जीवांची ती एक
होण्याची ती तळमळ होय...

प्रेम म्हणजे असह्य असा तो जीवघेणा श्वास 
एकमेकांना बगण्यासाठीची ती धडपड
श्र्वासांची ती घुसमट होय....

©Shubhangi Sutar आई ♥️अप्पा
प्रेमात असलेली दोन प्रेमी युगल म्हणजे
पाण्यावाचून तडफडणारा माशे होय...

प्रेम म्हणजे काट्या कुट्यातून वाट काढत
रक्त बंबाळ झालेली दोन पाखर होय...

प्रेम म्हणजे दोन जीवांची ती एक
होण्याची ती तळमळ होय...

प्रेम म्हणजे असह्य असा तो जीवघेणा श्वास 
एकमेकांना बगण्यासाठीची ती धडपड
श्र्वासांची ती घुसमट होय....

©Shubhangi Sutar आई ♥️अप्पा

आई ♥️अप्पा