Nojoto: Largest Storytelling Platform

शेवटास माझ्यासवे कोण आहे टाहो फोडणारे माझेच मौन आह

शेवटास माझ्यासवे कोण आहे
टाहो फोडणारे माझेच मौन आहे
हे असावेच साली मला फितूर झाली 
मी गेल्यावर दुजांचे रडणेही गौण झाले....

©Swapnil Shantaram Jadhav #Pennings 
#Swapys_Diaries 
#lone_time_poem
#poetry
शेवटास माझ्यासवे कोण आहे
टाहो फोडणारे माझेच मौन आहे
हे असावेच साली मला फितूर झाली 
मी गेल्यावर दुजांचे रडणेही गौण झाले....

©Swapnil Shantaram Jadhav #Pennings 
#Swapys_Diaries 
#lone_time_poem
#poetry