Nojoto: Largest Storytelling Platform

गुलाब आणि त्याचा काटा... डोळ्या समोर नसेल आलेला

  गुलाब आणि त्याचा काटा...
डोळ्या समोर नसेल आलेला तर
काटा टोचतोच,
नजरे आड असेल तर तो ही टोचतो,
पण आहेत ना तत्थ त्याच फुलात
आज ही त्याची गरज अन दर्जा
ही जास्तच आहेत ना?
त्याच्या भीती ने जर लांब पळत
असाल तर तरवडाचेचं काय सगळे
फुल त्या समान दिसू लागतील , 
त्याला काटा आहेत किंवा त्याला तो दिसतो
म्हणून तो वाईट तर नाही ठरत ना,
त्याच रूपही तेच, सुगंध ही तोच, रंग 
ही तोच मग तो वाळून पण जावो,
त्यांच्याकडे पाहाण्याचा दृष्टीकोन हा
जर फक्त एका काट्यामुळे बदलत असेल 
  तर काय बोलणार अजून... त्याच अस्तित्व जसे पहिले होत आजही तेच आहेत,
मातीतून जन्म घेतलाय मातीतच अंत राहील त्याचा,
जगा सारखे त्याचे सतरा रंग नाहीत ज्या रंगात त्याचा
जन्म त्यातच शेवट पर्यंत राहणार, नाही माहित कुणाच्या
मनात काय आणि कोण आहेत, जगाचे मन बदलतात हे पण
बघितलं आणि त्यांच्या मनातली व्यक्ती पण बदलताणे 
बघितलीत मी, माझं नाही मित्र तो मित्रच क्षत्रू तो क्षत्रूच 
जे कोणते रक्ता विरहित मनाने नाते बनवलेत त्याला

त्याच अस्तित्व जसे पहिले होत आजही तेच आहेत, मातीतून जन्म घेतलाय मातीतच अंत राहील त्याचा, जगा सारखे त्याचे सतरा रंग नाहीत ज्या रंगात त्याचा जन्म त्यातच शेवट पर्यंत राहणार, नाही माहित कुणाच्या मनात काय आणि कोण आहेत, जगाचे मन बदलतात हे पण बघितलं आणि त्यांच्या मनातली व्यक्ती पण बदलताणे बघितलीत मी, माझं नाही मित्र तो मित्रच क्षत्रू तो क्षत्रूच जे कोणते रक्ता विरहित मनाने नाते बनवलेत त्याला