Nojoto: Largest Storytelling Platform

कृपाल... मोकाट जरी वेळ, तू ढाल आता होई. तरबेज कुण

कृपाल...

मोकाट जरी वेळ,
तू ढाल आता होई.
तरबेज कुणी योद्धा,
तू काल आता होई.
जिंकायचे तुला,
तुझ्याशीच आता,
मारुन सारे मैदान,
तू कृपाल आता होई...

कवीराज। कृपाल...
कृपाल...

मोकाट जरी वेळ,
तू ढाल आता होई.
तरबेज कुणी योद्धा,
तू काल आता होई.
जिंकायचे तुला,
तुझ्याशीच आता,
मारुन सारे मैदान,
तू कृपाल आता होई...

कवीराज। कृपाल...