*मा. कोरोनाजी व्हायरस,* *✍....................................👏* *मानलं बाकी तुला* *तू धर्मनिरपेक्ष* *तू जातनिरपेक्ष* *तू पक्षनिरपेक्ष* *तू भाषानिरपेक्ष* *तू देश निरपेक्ष* *तू इझमनिरपेक्ष* *कोणाला सोडत नाहीस तू* *मानलं बाकी तुला* *100 कोटी पण तुला घाबरतात* *20 कोटी पण तुला घाबरतात* *CAA विरोधक तुला घाबरतात* *CAA समर्थक तुला घाबरतात* *देवापेक्षा तुला घाबरतात* *अल्लापेक्षा तुला घाबरतात* *जिझसपेक्षा तुला घाबरतात* *कोणाला सोडत नाहीस तू* *मानलं बाकी तुला* *शेअर बाजार कोसळवलेस* *तेलाचे भाव लोळवलेस* *GDPने मान टाकली* *थेटरे मोकळी पाडलीस* *विमानतळे ओस पडलीस* *विमाने ग्राउंड केलीस* *जहाजे नांगर केलीस* *कोणाला सोडत नाहीस तू* *मानलं बाकी तुला* *ज्याच्या त्याच्या ओठी तू* *त्याच्या त्याच्या व्हाट्सएपी तू* *ज्याच्या त्याच्या फेसबुकी तू* *प्रत्येक जण भजतो तूस* *सगळे फॉरवर्ड तुझे* *सगळे व्हिडिओ तुझे* *सगळे ब्लॉग तुझे* *कोणाला सोडत नाहीस तू* *मानलं बाकी तुला* *हस्तांदोलने बंद* *चुंबने बंद* *आलिंगने बंद* *रोमान्स बंद* *भेट बंद गांठ बंद* *मिटींगा बंद* *कॉन्फरन्स बंद* *काहीही सोडत नाहीस तू* *मानलं बाकी तुला* *हिंदू सोडला नाहीस* *मुसलमान सोडला नाहीस* *ख्रिश्चन सोडला नाहीस* *बौद्ध सोडला नाहीस* *भांडवलदार सोडला नाहीस* *साम्यवादी सोडला नाहीस* *शाहीन बाग मोकळी केलीस* *मंदिरे ओसाड केलीस.* *कोणाला सोडत नाहीस तू* *मानलं बाकी तुला* *इवलासा जीव तुझा* *ना पहिला कुणीही* *मनी अनामिक भीती तुझी* *प्रार्थना रोज करिती* *नको भेटू या जन्मी* *सगळे म्हणती* *शिवू नका कोणी कोणा* *सगळे असती विटाळशी* *कोणाला सोडत नाहीस तू* *मानलं बाकी तुला* *----------🙋♂* *^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^* #coronovirus