Nojoto: Largest Storytelling Platform

असतात मनातल्या भावना पण न सांगता त्या कुणाही कळेन

असतात
मनातल्या भावना
पण न सांगता 
त्या कुणाही कळेना
म्हणूनच शेवटी धरावा लागतो 
हात शब्दांचा 
तेव्हा कुठे स्पष्ट होतो 
भाव मनाचा शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
शब्दांच्या पलीकडे...
#शब्दांच्यापलीकडे

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQuoteAndMine
असतात
मनातल्या भावना
पण न सांगता 
त्या कुणाही कळेना
म्हणूनच शेवटी धरावा लागतो 
हात शब्दांचा 
तेव्हा कुठे स्पष्ट होतो 
भाव मनाचा शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
शब्दांच्या पलीकडे...
#शब्दांच्यापलीकडे

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQuoteAndMine