शोभून दिसत चूळबुळ करणारी नथ रेघांटली जाते मराठमोळी चंद्रकोर भगव्याचा साथ टीपरु थापीचा हाथ मनातली साद अंगातली आग फक्त ढोल ताशाचा नाद ढोल ताशांचा नाद..