ऋतूबदलाची... थंडीतील गरमीची पावसाळ्यातील उन्हाची उन्हाळ्यातील पावसाची जाणीव झाली बदललेल्या विचित्र निसर्गचक्राची... निसर्गापेक्षा वेगाने बदलणार्या माणसांची... जाणीव झाली... शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे जाणीव झाली... #जाणीवझाली चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine