Nojoto: Largest Storytelling Platform

फक्त तू सोबत हवा... माझी नजर तू स्वप्न, माझ्या डोळ

फक्त तू सोबत हवा...
माझी नजर तू स्वप्न,
माझ्या डोळ्यात तू ,
चमकायला हवा...!!!
माझा रंग, तुझ्या छटा,
माझं प्रेम, माझी माया,
त्यावरही असतेच ना,
तुझीच छाया...!!!
माझे पंख, माझा थवा,
त्यांना बळ द्यायला,
तू साथीला हवा...!!!
माझे आकाश, माझे क्षितिज,
यांच्या पुढे न्यायला,
फक्त तू सोबत हवा...!!!
फक्त तू सोबत हवा...!!!

#Sharmilasdiary
#uwots फक्त तू सोबत हवा...

माझी नजर तू स्वप्न,
माझ्या डोळ्यात तू ,
चमकायला हवा...!!!
माझा रंग, तुझ्या छटा,
माझं प्रेम, माझी माया,
त्यावरही असतेच ना,
फक्त तू सोबत हवा...
माझी नजर तू स्वप्न,
माझ्या डोळ्यात तू ,
चमकायला हवा...!!!
माझा रंग, तुझ्या छटा,
माझं प्रेम, माझी माया,
त्यावरही असतेच ना,
तुझीच छाया...!!!
माझे पंख, माझा थवा,
त्यांना बळ द्यायला,
तू साथीला हवा...!!!
माझे आकाश, माझे क्षितिज,
यांच्या पुढे न्यायला,
फक्त तू सोबत हवा...!!!
फक्त तू सोबत हवा...!!!

#Sharmilasdiary
#uwots फक्त तू सोबत हवा...

माझी नजर तू स्वप्न,
माझ्या डोळ्यात तू ,
चमकायला हवा...!!!
माझा रंग, तुझ्या छटा,
माझं प्रेम, माझी माया,
त्यावरही असतेच ना,

फक्त तू सोबत हवा... माझी नजर तू स्वप्न, माझ्या डोळ्यात तू , चमकायला हवा...!!! माझा रंग, तुझ्या छटा, माझं प्रेम, माझी माया, त्यावरही असतेच ना, #uwots #sharmilasdiary #mypoetry_mypassion