*वसंत ऋतू* ********************** झडता पानगळ पानेच पाने *चोहीकडे,* चाहूल वसंताची हिरवाई *सगळीकडे.* ----------------- *✍️ राजेंद्रकुमार शेळके.* -- नारायणगाव, पुणे. ©Rajendrakumar Shelke वसंत ऋतू