Nojoto: Largest Storytelling Platform

शेजारी राष्ट्राने आक्रमण झाले तेव्हा सर्व तरूण सेन

शेजारी राष्ट्राने आक्रमण झाले तेव्हा सर्व तरूण
सेना भरती ला गेले
एकजण खूपच अशक्त होता त्याला नकार दिला
शेवटी नाराज होऊन तेथून निघाला त्याने पाटी वाचली
रक्तदान हे श्रेष्ठ दान
सैन्याला रक्त देण्यास गेला
तेथेही नाकारले तू अशक्त आहेस
तो म्हणाला निदान एक 10 मिली तरी घ्या
देशभक्ती पाहून तसे त्यास रक्त काढण्यास सुई टोचली
अन हा इसम बेशुद्ध पडला. 
पाच बाटल्या रक्त चढवले तरी शुद्ध नाही 
अजून पाच बाटल्या मागविल्या सातवी बाटली  चढवताना शुद्धीवर आला 
तीन बाटल्या पाहून ओरडला डॉक्टर, इतक रक्त काढल  काय कळत की न्हाय? 
😂😂😂😂😂😂😂😂😂 #marathijokes#jokes😂