Nojoto: Largest Storytelling Platform

नाण्याच्या दोन बाजू... कुंदती, दिसायला जेमतेम पण

 नाण्याच्या दोन बाजू...

कुंदती, दिसायला जेमतेम पण अभ्यासात नेहमी पुढे. वक्तृत्व, हस्ताक्षर, लेखन सगळचं छान करायची. तिचा हजर जबाबीपणा, बिनधास्त वागणे, अतिशय प्रक्टिकल थिन्कींग जणू काय तिच्या व्यक्तिमत्वाची शोभाच वाढवत असे. शाळेत कॉलेज मधे नेहमी पहिली येणारी पण त्याचबरोबर घरातल्या प्रत्येक कामात निपुण. गरिब परिस्थितीत वाढल्यामुळे कष्टांची आणि पैशांची किंमत जाणणारी.पुढे उच्च शिक्षण घेताना तिची ओळख मीत शी झाली. तिचा त्या व्यक्तिमत्वावर तो पुरताच घायाळ झाला होता. पुढे शिक्षणानंतर त्याने तिला लग्नाची

sandyjournalist7382

sandy

New Creator

नाण्याच्या दोन बाजू... कुंदती, दिसायला जेमतेम पण अभ्यासात नेहमी पुढे. वक्तृत्व, हस्ताक्षर, लेखन सगळचं छान करायची. तिचा हजर जबाबीपणा, बिनधास्त वागणे, अतिशय प्रक्टिकल थिन्कींग जणू काय तिच्या व्यक्तिमत्वाची शोभाच वाढवत असे. शाळेत कॉलेज मधे नेहमी पहिली येणारी पण त्याचबरोबर घरातल्या प्रत्येक कामात निपुण. गरिब परिस्थितीत वाढल्यामुळे कष्टांची आणि पैशांची किंमत जाणणारी.पुढे उच्च शिक्षण घेताना तिची ओळख मीत शी झाली. तिचा त्या व्यक्तिमत्वावर तो पुरताच घायाळ झाला होता. पुढे शिक्षणानंतर त्याने तिला लग्नाची #story #nojotophoto