Nojoto: Largest Storytelling Platform

तो त्यांचा टाहो सांगत होता असा होतो मी दुःख होते क

तो त्यांचा टाहो सांगत होता असा होतो मी
दुःख होते कंठात आणि कौतुक असे जिभेवरी
सुचले तिथेही मजला काही शब्दांची मग सलगी झाली..
तो टाहो म्हणजे "वाह" अन अंतयात्रेची मग मैफिल झाली..
#अभिज्ञा(प्रणिता) #footsteps