Nojoto: Largest Storytelling Platform

सणाचा आनंद वाढवणारी तयारी दिवाळी जवळ येत होती, त

 सणाचा आनंद वाढवणारी तयारी

दिवाळी जवळ येत होती, तशी रमाची कामाची गडबड चालू झाली.स्वतःच्या घरामधली साफसफाई आणि जिथे जिथे कामाला जाते ,धुणं भांड्यांसाठी, तिथल्या घरांची ही साफसफाई कामाचा अगदी पिट्या पडत होता, पण हे सगळं काम करतानाही, ती खूप आनंदी होती. यंदाच्या दिवाळीत थोडे-थोडे करून, तिने घरामध्ये मिक्सर घेण्यासाठी पैसे जमवले होते .
जिथे जिथे काम करायची ,तिथे तिथे तिने त्या मालकिणीच्या घरचे मिक्सर बघितले होते ,आणि तिला हि आपल्या घरी असा  मिक्सर हवा असे, वाटत होते. खेडेगावातून नवऱ्यासोबत शहरात आल

sandyjournalist7382

sandy

New Creator

सणाचा आनंद वाढवणारी तयारी दिवाळी जवळ येत होती, तशी रमाची कामाची गडबड चालू झाली.स्वतःच्या घरामधली साफसफाई आणि जिथे जिथे कामाला जाते ,धुणं भांड्यांसाठी, तिथल्या घरांची ही साफसफाई कामाचा अगदी पिट्या पडत होता, पण हे सगळं काम करतानाही, ती खूप आनंदी होती. यंदाच्या दिवाळीत थोडे-थोडे करून, तिने घरामध्ये मिक्सर घेण्यासाठी पैसे जमवले होते . जिथे जिथे काम करायची ,तिथे तिथे तिने त्या मालकिणीच्या घरचे मिक्सर बघितले होते ,आणि तिला हि आपल्या घरी असा मिक्सर हवा असे, वाटत होते. खेडेगावातून नवऱ्यासोबत शहरात आल #story #nojotophoto