Nojoto: Largest Storytelling Platform

भिजण्याची मज्जाच वेगळी.. मग ती तुझ्यासोबत पावसात

भिजण्याची मज्जाच वेगळी.. 
मग ती तुझ्यासोबत पावसात असो.. 
किंवा 
एकांतात तुझ्या आठवणीत असो..
तु आनंदित आहेस हे महत्वाच... तु आनंदित आहेस हे महत्वाच...
भिजण्याची मज्जाच वेगळी.. 
मग ती तुझ्यासोबत पावसात असो.. 
किंवा 
एकांतात तुझ्या आठवणीत असो..
तु आनंदित आहेस हे महत्वाच... तु आनंदित आहेस हे महत्वाच...