Nojoto: Largest Storytelling Platform

घर चार भिंतीचे काट्यांच्या कुपंनाच आपल्या पुरत जग

घर चार भिंतीचे काट्यांच्या कुपंनाच
आपल्या पुरत जग आपले आपणच बनवलेले
कवेलुच असेल तरी राजांच्या महालापेक्षा त्यात काही कमी नसलेल..

सुखानं भरलेलं ,दु:खान खचलेलं असुनसुद्धा
वार्याचा वादळं पेलणार झेलणार ..

कुटूंबान भरलेलं सोबतीन साथीनं
एकाचं अश्रूं दुसरं पुसणार 
आनंदी एकमेकांना बघण्यासाठी सतत धडपड करणारं
घर चार भिंतीचे आपल्यासाठी जग आपले...




 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
घर चार भिंतींचे..
#घरचारभिंतींचे
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
घर चार भिंतीचे काट्यांच्या कुपंनाच
आपल्या पुरत जग आपले आपणच बनवलेले
कवेलुच असेल तरी राजांच्या महालापेक्षा त्यात काही कमी नसलेल..

सुखानं भरलेलं ,दु:खान खचलेलं असुनसुद्धा
वार्याचा वादळं पेलणार झेलणार ..

कुटूंबान भरलेलं सोबतीन साथीनं
एकाचं अश्रूं दुसरं पुसणार 
आनंदी एकमेकांना बघण्यासाठी सतत धडपड करणारं
घर चार भिंतीचे आपल्यासाठी जग आपले...




 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
घर चार भिंतींचे..
#घरचारभिंतींचे
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
waghadesir1306

Atul waghade

New Creator