Nojoto: Largest Storytelling Platform

वेळ काल त्यांची होती, आज आपली आहे ऊद्या कदाचित अशी

वेळ काल त्यांची होती, आज आपली आहे
ऊद्या कदाचित अशी वेळच नसेल दोघांकडे
सीमापार देशांशी सलोख्याने वैर अव्हेरून
धाव घेतील ही माणसे जेव्हा प्रेम भावनेकडे काही प्रश्नांची उत्तरे ही योग्य वेळ ठरवते. त्यामुळे योग्य वेळेची वाट पाहणं हेच योग्य असतं.
आजचा शब्द आहे 'वेळ'.
तुम्ही कविता लिहा किंवा एक छानसा विचार लिहा.
#वेळआजची  #YQTaai 
#collab   #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai