Nojoto: Largest Storytelling Platform

आता नका विचारू माझी कुणी खुशाली स्वप्ने पाहिली सार

आता नका विचारू माझी कुणी खुशाली
स्वप्ने पाहिली सारी मृगजळ की निघाली

आलास तू रे जीवनी आली नवी उभारी
समजले मला मी सर्वात भाग्यशाली

तुझ्या भुलले रे स्वप्नांना नवजीवनाच्या
जाळून मला गेल्या त्या क्रांतीच्या मशाली

नव्हताच तू रे दोषी का दोष तुला देऊ
माझेच दैव खोटे ही वेळ आज आली 

लुटतोय कोणी येथे कोणी देतोय गाळी
जगण्यास्त्व विकते ओठांवरील लाली #फरफट
आता नका विचारू माझी कुणी खुशाली
स्वप्ने पाहिली सारी मृगजळ की निघाली

आलास तू रे जीवनी आली नवी उभारी
समजले मला मी सर्वात भाग्यशाली

तुझ्या भुलले रे स्वप्नांना नवजीवनाच्या
जाळून मला गेल्या त्या क्रांतीच्या मशाली

नव्हताच तू रे दोषी का दोष तुला देऊ
माझेच दैव खोटे ही वेळ आज आली 

लुटतोय कोणी येथे कोणी देतोय गाळी
जगण्यास्त्व विकते ओठांवरील लाली #फरफट