मी अपूर्ण.... वाट अपूर्ण...अपूर्ण हा प्रवास... थकली आशा....थकली वाट...थकला हा श्वास... स्वप्न अपूर्ण...उद्देश अपूर्ण...अपूर्ण सार्या भावना... थकले स्वप्न...थकले उद्देश...थकल्यात सार्या भावना... थकून ही आराम नाही..विराम नाही... ओसरत्या लाटा ना विसावा नाही.... मन निस्तेज..तरी होठांवर स्मित.... चालायचं आता विसरून सार्या आकांक्षा चे प्रीत....!!!!!! #अपूर्ण #जीवन #नोजोटोमराठी #नोजोटोसाहित्य जिंदगी के उपर कुछ पंक्तिया मराठी में..... #ShiningInDark