Nojoto: Largest Storytelling Platform

#पार्टनरशिप_करताना_कोणते_मुद्दे लक्षात घ्यायला हवे

 #पार्टनरशिप_करताना_कोणते_मुद्दे लक्षात घ्यायला हवेत -●●

 👉पार्टनरशिप डीड असणे हा कोणत्याही व्यवसायाचा आत्मा आहे. 
जसा देश राज्यघटनेवर चालतो, तशीच पार्टनरशिप सखोल व समजून लिहिलेल्या पार्टनरशिप डीडवर चालते. महत्त्वाचे मुद्दे

१. भांडवल सहभाग 
प्रत्येक जण किती भांडवल टाकणार आहे, ते करारामध्ये स्पष्ट नमूद केलेले असावे.

sandyjournalist7382

sandy

New Creator

#पार्टनरशिप_करताना_कोणते_मुद्दे लक्षात घ्यायला हवेत -●● 👉पार्टनरशिप डीड असणे हा कोणत्याही व्यवसायाचा आत्मा आहे. जसा देश राज्यघटनेवर चालतो, तशीच पार्टनरशिप सखोल व समजून लिहिलेल्या पार्टनरशिप डीडवर चालते. महत्त्वाचे मुद्दे १. भांडवल सहभाग प्रत्येक जण किती भांडवल टाकणार आहे, ते करारामध्ये स्पष्ट नमूद केलेले असावे. #story #nojotophoto