Nojoto: Largest Storytelling Platform

रंग रंग मनाचा, रंग क्षणांचा, क्षणाक्षणाला विरघळणा

रंग

रंग मनाचा, रंग क्षणांचा, क्षणाक्षणाला विरघळणारा.
क्षणात हसरा , क्षणात हळवा, डाव्या गाली ओघळणारा.

पुसता अश्रू आवेगाने, रंग काजळी विसकटणारा.
काविल्याने झगडत असता, रंग बोचरा गहिवरणारा.
मित्रांची ती चौकट जमता, रंग खुशीचा खळखळणारा.

रंग उदासी, रंग कुतुहली, रंग लाजरा, रंग विचारी.
रंग आळशी, रंग जहरी, रंग उधमी लुसलूसणारा.

सोडा तो रुसवा, सोडा तो फुगवा रंगामधुनी विरघरळणारा.
असा दुलारा, असा प्रांजळ, रंग गालावरूनी ओघळणारा.

  🖋️ओंकार रंग मनाचा, रंग क्षणांचा, क्षणाक्षणाला विरघळणारा.

रंग मनाचा, रंग क्षणांचा, क्षणाक्षणाला विरघळणारा. #Life_experience