Nojoto: Largest Storytelling Platform

सहवास फक्त तुझा मी स्वप्नातच घेत आलो तुझ रूप तुझ

सहवास फक्त तुझा
मी स्वप्नातच घेत आलो
तुझ रूप 
तुझ हासू
तुझे प्रेमळ शब्द
मनाच्या गाभाऱ्यातच ठेऊनी जगलो



@अविनाश सहवास..
सहवास फक्त तुझा
मी स्वप्नातच घेत आलो
तुझ रूप 
तुझ हासू
तुझे प्रेमळ शब्द
मनाच्या गाभाऱ्यातच ठेऊनी जगलो



@अविनाश सहवास..
avinashlad4153

Avinash lad

New Creator

सहवास..