Nojoto: Largest Storytelling Platform

घमेंड ठेवून बाजूला तुझा, प्रेमाने माझ्याशी बोलशील

घमेंड ठेवून बाजूला तुझा,
 प्रेमाने माझ्याशी बोलशील का ?
प्रेम आहे माझे तुझ्यावर,
सिद्ध करायची संधी देशील का ?
हरलो आहे तुझ्या अबोल्याने,
एकदा पुढाकार तू घेशील का?
भुतकाळ विसरून सारा तुझा,
हाथ माझ्या हातात देशील का?
प्लिज प्रेम तुझ्यावरचे माझे,
व्यक्त करू देशील का..?

©Sumit
  #मराठीकविता #मराठीप्रेम #मराठीविचार #मराठीशायरी #प्रेम #premkavi #प्रेमकवि #Love #Broken #Broken💔Heart
sumit1248219577117

Sumit's.

New Creator

मराठीकविता मराठीप्रेम मराठीविचार मराठीशायरी प्रेम premkavi प्रेमकवि Love Broken Broken💔Heart

701 Views