Nojoto: Largest Storytelling Platform

पंख कापलेल्या गरुडासारखं कधी कधी जगावं लागतं.. सुप

पंख कापलेल्या गरुडासारखं
कधी कधी जगावं लागतं..
सुप्त इच्छांना मारून इथं
मनाविरुद्ध वागावं लागतं.! जखमी गरुड
पंख कापलेल्या गरुडासारखं
कधी कधी जगावं लागतं..
सुप्त इच्छांना मारून इथं
मनाविरुद्ध वागावं लागतं.! जखमी गरुड

जखमी गरुड