White नयनात भास तुझा का सारखा छळतो न दिसता सखे तु वळून तुला पाहतो भिरभिर करि मन तुझ्या भोवती असे गुंतल्या या जीवास सांग सोडवावे कसे ©Vilas Bhoir #sunset_time मराठी कविता मैत्री