Nojoto: Largest Storytelling Platform

वेदना कधी कोणाला चुकल्या आहेत? कधी त्या शरीराल

वेदना कधी कोणाला  चुकल्या आहेत? 

कधी त्या शरीराला होतात.. तर कधी मनाला 

त्रास होणे अनिवार्य असते... 

पण ह्याच वेदनांवर कोणी प्रेमाने घातलेली फुंकर
त्या सहन करायची ताकद देते. 
मी आहे ना तुझ्या सोबत .. किती बळ मिळते हया 
एका वाक्याने.... जगण्याची नवीन उमीद जन्माला येते 
आणि काय हवे असते  जगण्यासाठी? 

भाळावरील एक चुंबन.. आणि मायेची कुशी 

असा जोडीदार ज्याला लाभला.. त्याच्या जगण्यालाच 
तर खरा अर्थ प्राप्त झाला. जीवापाड प्रेम करणारा जोडीदार असेल तर समजा जन्म सार्थ झाला. तुंम्ही जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहात.. मी आहे ♥️