Nojoto: Largest Storytelling Platform

माझ्या बुकशेल्फ मधली पुस्तकं कधीच एकमेकांशी भांडत

माझ्या बुकशेल्फ मधली पुस्तकं कधीच एकमेकांशी भांडत नाहीत, अन् कधीच एकमेकांचे जात धर्म सुद्धा काढत नाहीत

कदाचित ती माणसं नसावीत म्हणून! बुक शेल्फ

बुक शेल्फ