Nojoto: Largest Storytelling Platform

डोळ्याला गॉगल,अंगात जीन्स आणि टॉप हातात iphone, हो

डोळ्याला गॉगल,अंगात जीन्स आणि टॉप
हातात iphone, होता तिला चांगला जॉब ../
हळूच फोनवर बोलली वाटेत दिसतय हॉटेल
जेवन आणू का इथूनच आज होता कामाचा व्याप../
पलीकडल्या उत्तराने आसू ओघळले गालावरती ...
खरच आज मुक्त आहे का ती ?
खरच आज मुक्त आहे का ती ?

©Kailas Tidke #ती#स्त्री
डोळ्याला गॉगल,अंगात जीन्स आणि टॉप
हातात iphone, होता तिला चांगला जॉब ../
हळूच फोनवर बोलली वाटेत दिसतय हॉटेल
जेवन आणू का इथूनच आज होता कामाचा व्याप../
पलीकडल्या उत्तराने आसू ओघळले गालावरती ...
खरच आज मुक्त आहे का ती ?
खरच आज मुक्त आहे का ती ?

©Kailas Tidke #ती#स्त्री
kailastidke9374

Kailas Tidke

Bronze Star
Growing Creator