Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्याच्या चित्रपटाला Once more नाही. . हव्या-हव्

आयुष्याच्या चित्रपटाला
Once more नाही. .
हव्या-हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला
Download करता येत नाही.
नको-नकोश्या वाटणाऱ्या क्षणाला‍
Delete ही करता येत नाही .
कारण हा रोजचा तोच-तो असणारा
Reality show नाही. .
म्हणून भरभरून पूर्णपणे जगा कारण
Life हा चित्रपट पुन्हा लागणार नाही. .? …..

©sister ( pakhi )
  Manpreet Gurjar ʀᴏʏᴀʟ.यादववंशी. Muna Uncle Ana