Nojoto: Largest Storytelling Platform

आपण प्रवासाला निघतो. पहाटे निघायचे असेल तर तथाकथित

 आपण प्रवासाला निघतो. पहाटे निघायचे असेल तर तथाकथित ‘बाईच्या जातीला’ आदल्या रात्रीपासून पाणी किती प्यावे, हे ठरवावे लागते. वाटेत मूत्र विसर्जनाची सोय होईलच असे नाही. त्यासाठी हा खटाटोप. एकतर पुरेशी शौचालये नसणे, आणि असली तरी ती वापरण्यायोग्य नसणे यासाठी कितीतरी स्त्रिया घरातून जास्त वेळ बाहेर पडायचे असेल तर पाणी पिणेच टाळतात. रेल्वे स्टेशन्स आणि बस स्टॅण्ड यांचे टॉयलेट्स वापरायची वेळ आली तर अगदी नको- नको होऊन जाते. स्वत:चे वाहन घेऊन गेले आणि वाटेत बरी हॉटेल्स नसतील किंवा हॉटेल्स असली तरी त्यांचे

sandyjournalist7382

sandy

New Creator

आपण प्रवासाला निघतो. पहाटे निघायचे असेल तर तथाकथित ‘बाईच्या जातीला’ आदल्या रात्रीपासून पाणी किती प्यावे, हे ठरवावे लागते. वाटेत मूत्र विसर्जनाची सोय होईलच असे नाही. त्यासाठी हा खटाटोप. एकतर पुरेशी शौचालये नसणे, आणि असली तरी ती वापरण्यायोग्य नसणे यासाठी कितीतरी स्त्रिया घरातून जास्त वेळ बाहेर पडायचे असेल तर पाणी पिणेच टाळतात. रेल्वे स्टेशन्स आणि बस स्टॅण्ड यांचे टॉयलेट्स वापरायची वेळ आली तर अगदी नको- नको होऊन जाते. स्वत:चे वाहन घेऊन गेले आणि वाटेत बरी हॉटेल्स नसतील किंवा हॉटेल्स असली तरी त्यांचे #story #nojotophoto