Nojoto: Largest Storytelling Platform

उगा तुझ्याशी भांडतो मी !! उगा तुझ्याशी भांडतो मी

उगा तुझ्याशी भांडतो मी !!

उगा तुझ्याशी भांडतो मी
वेदना तुझ्या मांडतो मी
**
लपवू नकोस आसवांना
चांदणे बघ सांडतो मी
**
अबोल तू होवू नकोस
शब्दांस कसा तांडतो मी
**
केस कर मोकळे तूझे
मोगरा कसा माळतो मी
**
होवू नको निराश तू
वंचना तुझ्या कांडतो मी
** उगा तुझ्याशी भांडतो मी ...
उगा तुझ्याशी भांडतो मी !!

उगा तुझ्याशी भांडतो मी
वेदना तुझ्या मांडतो मी
**
लपवू नकोस आसवांना
चांदणे बघ सांडतो मी
**
अबोल तू होवू नकोस
शब्दांस कसा तांडतो मी
**
केस कर मोकळे तूझे
मोगरा कसा माळतो मी
**
होवू नको निराश तू
वंचना तुझ्या कांडतो मी
** उगा तुझ्याशी भांडतो मी ...