Nojoto: Largest Storytelling Platform

जुन्या पुराण्या फोटोना like आणी tag करून दिसत आहे

जुन्या पुराण्या फोटोना like आणी tag करून दिसत आहे संगळ्यांचे नवे जुने रूप..

CC BCC करून innovative कंमेंट करायचे चढले आहे नवे भूत..

धडा धड एक से एक खोज करून notification चा आला आहे  ऊत..

नाते अजून हि आहे प्रेमाचे पण शब्दांनी चालली आहे फुल कुटाकुट...

Lockdown ने दारे तर lock केली पण प्रेम मौजाची चालली आहे लुटालूट...

शब्दांना धार असते पण इथे स्नेहभावना समजून नका होऊ देऊ एकमेकात फुटाफूट...

जुन्या नविसरणाऱ्या हवश्या वाटणाऱ्या आठवणी सारखे नाते पण  ठेवा एकजूट ...🙏🙏🙏😘

©रामदास नरवाडे पाटील 

Dedicated to all my loving #खालचे #फोटो  #वर #काढ #संघटना 😘🙏🤟🥰 #corona#marathi#status