Nojoto: Largest Storytelling Platform

भावनांची घुसमट झाली तेव्हा कविता जन्मली। गट्टी आता

भावनांची घुसमट झाली
तेव्हा कविता जन्मली।
गट्टी आता आमची अशी
सखी, माझी ती भासू लागली।। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आज जागतिक कविता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
आजचा विषय आहे
कवितेचा जन्म...

#कवितेचाजन्म

poojashyammore5208

pooja d

New Creator