Nojoto: Largest Storytelling Platform

आजकाल तुझ येणं त्या पावसाच्या सरिंसारख झालय. यायच

आजकाल तुझ येणं त्या पावसाच्या सरिंसारख झालय. 
यायचं थोडा वेळ बरसायच अन् निघून जायचं. 
मग मी मात्र त्या चातक, 
पक्षासारख तुला बोलवत राहायचं..♥️ #yourquote #yqbaba #yqtaai #paus #marathikavita #prem #lovequotes