Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्या पैंजनांच्या आवाजानं शब्दांना माझ्या जाग आली

तुझ्या पैंजनांच्या आवाजानं शब्दांना माझ्या जाग आली 
एक सकाळ अशीही तुझ्या मोहात पाडून गेली 
तुझी नजर,तुझ्या  केसांची पाहून बट ओली 
क्षणोक्षणी पापणी लवणंही गुन्हाच,
अशा माझ्या कथेची तु आज मधाळ राणी झाली  !  Pc: bhavanisre instagram 

#marathiquotes 
#romantic 
#charoli 
#love 
#morning

kunalsalve4185

Kunal Salve

New Creator