Nojoto: Largest Storytelling Platform

तुझे प्रेम मजला

                      तुझे प्रेम मजला 
                        कळू लागले...
                       तुझे नाव ओठी 
                   ऋणू लागले...
                
                     माझा सप्नात तुझा 
                      चेहरा बघू लागले... 
                      आरशात बगताना 
                       तुझा नजरेने पाहू लागले...
               
                   तुझाच विचारात आता हे
                    वेड मन झुलत राहते...
                    तुझ्याबद्दल वाटणारी ही 
                    ओढ खूप काही सांगते...
                 
                   तू आयुष्यात आल्यावर 
                   सगलेच अचानक बदले...
                     माझं विश्व अता तुझा
                    भोवती  फिरू लागले...
           
                    आता मात्र आयुष्याला 
                     तुझ्यामुळेच अर्थ आहे...
                      तुझ्याविना पुढचं सार
                       जीवनच व्यर्थ आहे...
                                              - Dipti Gandhi
            #my inspiration
                      तुझे प्रेम मजला 
                        कळू लागले...
                       तुझे नाव ओठी 
                   ऋणू लागले...
                
                     माझा सप्नात तुझा 
                      चेहरा बघू लागले... 
                      आरशात बगताना 
                       तुझा नजरेने पाहू लागले...
               
                   तुझाच विचारात आता हे
                    वेड मन झुलत राहते...
                    तुझ्याबद्दल वाटणारी ही 
                    ओढ खूप काही सांगते...
                 
                   तू आयुष्यात आल्यावर 
                   सगलेच अचानक बदले...
                     माझं विश्व अता तुझा
                    भोवती  फिरू लागले...
           
                    आता मात्र आयुष्याला 
                     तुझ्यामुळेच अर्थ आहे...
                      तुझ्याविना पुढचं सार
                       जीवनच व्यर्थ आहे...
                                              - Dipti Gandhi
            #my inspiration
diptigandhi2215

Dipti Gandhi

New Creator