श्रद्धा आणि विश्वास असला की, न मागता देवाला तुमच्या मनातलं कळतं! तसेच कर्म स्वच्छ आणि सुंदर असलं की, न मागताच सर्व काही मनासारखं मिळतं! ©Devanand Jadhav #Thought #thought #shayari #शायरी #कविता #poem #Poet #marathi #MarathiKavita #viral