Nojoto: Largest Storytelling Platform

का सदाकदा हे रडगाणे.. दुःखाचे घडे शिरी उंच धरे आक्

का सदाकदा हे रडगाणे..
दुःखाचे घडे शिरी उंच धरे
आक्रोश मनाचा थरकाप चढे
रखरखत्या उन्हा चे चटके बसे..

 का डगमगते..
ना उमगलते..
परतोनि पुन्हा मी धगधगते..

कावेरी..🌿 #चटके
का सदाकदा हे रडगाणे..
दुःखाचे घडे शिरी उंच धरे
आक्रोश मनाचा थरकाप चढे
रखरखत्या उन्हा चे चटके बसे..

 का डगमगते..
ना उमगलते..
परतोनि पुन्हा मी धगधगते..

कावेरी..🌿 #चटके