Nojoto: Largest Storytelling Platform

शब्दांचा अर्थ धूर झाला भावनांचा जाळ झाला.. चिता प

शब्दांचा अर्थ धूर झाला
भावनांचा जाळ झाला..

चिता पेटली माझी..
अन कवितेचा अंत झाला…

#अभिज्ञा(प्रणिता) #Winter
शब्दांचा अर्थ धूर झाला
भावनांचा जाळ झाला..

चिता पेटली माझी..
अन कवितेचा अंत झाला…

#अभिज्ञा(प्रणिता) #Winter