Nojoto: Largest Storytelling Platform

खरं तर वंशाचा दिवा मुलगा असे मानणारे प्रतिष्टेचा आ

खरं तर वंशाचा दिवा मुलगा असे मानणारे प्रतिष्टेचा आव आणणारी माणसे तसेच अशिक्षित अंधश्रद्धाळू माणसे हे का विसरतात की त्या दिव्याला जन्म देणारी एक मुलगीच असते मग वंशाचा दिवा मुलगा की मुलगी हा भेद का  ?
खरंतर मुलगा एकाच कुळाचा उद्धार करतो पण मुलगी तर सासर आणि माहेर अश्या दोन्ही कुळांचा उद्धार करते , सर्व नाती जपते . दोन कुटुंब एकत्र जोडून ठेवते . तिच्यामुळेच घराला घरपण असते मग ती सून असो की मुलगी
आणि आताच्या युगात तर मुली सर्वच क्षेत्रात कार्यरत आहेत. कुठेच कमी पडत नाहीत .मग हा भेद का ?
 संपवून टाकू भेद हा 
मानू मुलगा मुलगी एक समान
मुलीला देऊ उच्च स्थान
उंच करू देशाची मान सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
वंशाचा दिवा मुलगा की मुलगी?
#वंशाचादिवा

हा विषय
Dhanashri Salunkhe - Thorat यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

vaishali6734

vaishali

New Creator