Nojoto: Largest Storytelling Platform

रात्रभर जागून तू सकाळी दारात होतो हजर। लोकशाहीचा च

रात्रभर जागून तू
सकाळी दारात होतो हजर।
लोकशाहीचा चौथा स्थंभ तू
देतो प्रत्येक मुलुखाची खबर। सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
पत्र लेखणाचा आनंद घेत आहात ना?
आजचा विषय आहे
प्रिय वर्तमानपत्र..
#प्रियवर्तमानपत्र
चहा आणि वर्तमानपत्र ह्याशिवाय मी ही राहु शकत नाही आणि तुम्ही?
चला तर मग लिहुया.