Nojoto: Largest Storytelling Platform

दगडात ज्यांन प्राण ओतला.., तारणहार माझ्या भिमात दि

दगडात ज्यांन प्राण ओतला..,
तारणहार माझ्या भिमात दिसला..,
डाव ऊधळून मनुवाद्याचे..,
वर्णद्वेष जाती-भेदाचे..,
रेषा देशाची जुळताना..,
त्या संविधानात माझा भिम दिसला..,
*दत्ता डावरे*९७३००३७०५३
कोळी.बोडखा,ता.पैठण,औरंगाबाद दत्ता
दगडात ज्यांन प्राण ओतला..,
तारणहार माझ्या भिमात दिसला..,
डाव ऊधळून मनुवाद्याचे..,
वर्णद्वेष जाती-भेदाचे..,
रेषा देशाची जुळताना..,
त्या संविधानात माझा भिम दिसला..,
*दत्ता डावरे*९७३००३७०५३
कोळी.बोडखा,ता.पैठण,औरंगाबाद दत्ता