मी न मज राहीले..... न कळले मजला... कधी?...कसे?..हे रे घडले... का? कोणासाठी?.... क्षण हे सुखाचे झाले परके.... स्वप्न गेले हळूच निसटून... क्षण झाले अबोल... मन झाले अधीर.... न जाने मी.... मी न मज राहीले..... वाट ही धुक्याची... साथ ही धोक्याची.... चालती पावले ही.... अदृश्य ती रे.... सुख शोधीत....!!! ©Asha...#anu #नोजोटोराइटर्स #नोजोटोमराठी #अनु #seashore