White तू चराचरी हे विघ्नहर्ता गणराया तुझ्याशी मागणे माझे काही नाही माझ्या कर्माची शिदोरी तुझ्या पायी प्रयत्नाची आणि प्रामाणिकपणाला फक्त तुझी साथ दे.................🧡 ..........🌺 ..................🌱 .......................🙏 . . . . .. . . . . . ©Jaymala Bharkade #Ganesha💞