Nojoto: Largest Storytelling Platform

क्षण निघून गेल्या वर आता,पश्चाताप करण्यात काय अर्थ

क्षण निघून गेल्या वर आता,पश्चाताप करण्यात काय अर्थ |
तुटली सगळी नाती आता, अहंकारी देखाव्याला काय अर्थ |
उरला सगळा एकांत आता,त्या एकांतला काय अर्थ | 
करूनी कितीही जीवाचा आकांत आता,नशिबाला दोष देण्यात काय अर्थ | शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
क्षण निघुन गेल्यावर...
#क्षणनिघुनगेल्यावर
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे क्षण निघुन गेल्यावर... #क्षणनिघुनगेल्यावर चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #YourQuoteAndMine