सहन करून घेणार मी .... पण तुला विसरून समोर चालली जाणार अशे शक्य नाही ..... आयुष्य भर तुझी वाट पाहत राहणार ... पण तू वापस नाही येशील हे अपेक्षा सोडणार नाही ... तुझा वर माझे प्रेम खरे आहे ... हे कधी तुला विसरु देणार नाही ... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे घाव तू देशील जितके... #घावतूदेशीलजितके चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai