Nojoto: Largest Storytelling Platform

चौथा दिवस - माता कुष्मांडा अर्थात आदिशक्ति मातेचे

चौथा दिवस - माता कुष्मांडा अर्थात आदिशक्ति मातेचे पूजन जिने ब्रह्मांड रचले असे मानले जाते.
स्त्री ही नवनिर्माणाची जननी असून तिचा योग्य तो सन्मान करणे आवश्यक आहे.
 शुभ सकाळ लेखक मित्र आणि मैत्रिणींनो 
आपणा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.
नवरात्रीत दुर्गा मातेला नऊ दिवस 
वेग-वेगळ्या रुपात पुजल्या जातं.
मातेला पुजनं म्हणजेचं स्त्री शक्ती ला पुजनं.
असाही त्याचा अर्थ होतो.
एक लेखक या नात्याने आपन एक प्रयत्न करायला हवा तो असा की आपण समाजात एक सकारात्मक विचारांना सामोरे करायला हवं.
चला तर मग

शुभ सकाळ लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आपणा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. नवरात्रीत दुर्गा मातेला नऊ दिवस वेग-वेगळ्या रुपात पुजल्या जातं. मातेला पुजनं म्हणजेचं स्त्री शक्ती ला पुजनं. असाही त्याचा अर्थ होतो. एक लेखक या नात्याने आपन एक प्रयत्न करायला हवा तो असा की आपण समाजात एक सकारात्मक विचारांना सामोरे करायला हवं. चला तर मग #नारी #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #नारीशक्ती #नऊदिवस #नवरात्र2022 #नारीशक्ती२