••••••••••••••••• निव्वळ_कलीयुग ••••••••••••••••• एका बटाट्याचे १० तुकडे करून, ६ वेफर्स म्हणून विकाणाऱ्याला, १० रुपये देणारे आपण, त्याच कंपण्यांना इतका भाव देतो आणि ते एक पाकीट फुकट देत नाही. पण, तुम्ही फक्त "काय मामा काय चाललाय? बर आहे का सगळ?" अस फक्त विचारलं तरी १० बटाटे फुकट देणाऱ्या शेतकऱ्याला योग्य भाव देत नाही... ❤️❤️ Vigorous Vibsss❤️❤️ ©Vaishnavi Pardakhe #indianfarmer #FarmersRevolution #nojoto2020 #Trending #thinkit #farmersprotest