मी हाताच्या तळहातावर.. " आई - बाबा " अस लिहिलं होत.. मुलाने माझ्याच तळहातावर.. खोडून" मम्मी - पप्पा " लिहिलं होत.. मी हाताच्या तळहातावर.. आई - बाबा अस लिहिलं होत.. मुलाने माझ्याच तळहातावर.. खोडून मम्मी - पप्पा लिहिलं होत.. © अल्पेश सोलकर #alpeshsolkar #aaibaba