Nojoto: Largest Storytelling Platform

सतत वाटते मला... सुखा मध्ये असताना गाल तिचे ओढून स

सतत वाटते मला...
सुखा मध्ये असताना गाल तिचे
ओढून सण साजरा करावा....
आणि..
दुःखात असताना तिच्या गालाना
माझ्या हाताचा स्पर्श करून..
मी सोबत असल्याचा आधार द्यावा...! सतत वाटते मला....😍
सतत वाटते मला...
सुखा मध्ये असताना गाल तिचे
ओढून सण साजरा करावा....
आणि..
दुःखात असताना तिच्या गालाना
माझ्या हाताचा स्पर्श करून..
मी सोबत असल्याचा आधार द्यावा...! सतत वाटते मला....😍

सतत वाटते मला....😍